Mahabhulekh ७ /१२ (Bhumi Abhilekh) Online SatBara – 2021

Welcome to Mahabhulekh – Maharashtra Bhumi Abhilekh Check your ७/१२ Utara, 8A, Ferfar, and Maharashtra Land Records Details.

महाभूलेख पोर्टल काय आहे ?

महाभूलेख म्हणजे महाराष्ट्र भूमि अभिलेख (Maha bhumi Abhilekh) हे महाराष्ट्र राज्याचे लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. bhulekh maharashtra या पोर्टल वर तुम्ही तुमचा सातबारा उतारा, ८अ, फेरफार स्तिथी पाहू शकता आणि डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा (digital 7/12 satbara) सुद्धा डाउनलोड करू शकता.

सातबारा उतारा म्हणजे काय?

सातबारा उतारा एक जमीन दस्तऐवज आहे. 7/12 उतारा महाराष्ट्र राज्यात वापरले जाते. या दस्तऐवज मध्ये तुम्हाला जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, बोजा हि सर्व माहिती मिळते.

सातबारा उतारा 7/12 कसा शोधायचा?

Step 1 – अधिकृत पोर्टल ला भेट द्या –

सर्वात प्रथम 7/12 उतारा काढणे साठी तुम्हाला अधिकृत महाभूलेख वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. bhulekh.mahabhumi.gov.in हे महाराष्ट्र भूमी अभिलेख चे नवे लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. हे mahabhulekh online portal 7/12 utara in marathi online उपलब्ध करून देते.

Mahabhulekh
official website mahabhulekh 7-12

Step 2 – विभाग/जिल्हा निवडा 

महाराष्ट्र राज्यात एकूण ६ विभाग आहे त्यातून तुम्हाला तुमचा विभाग आणि जिल्हा निवडायचा आहे. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल. आम्ही समोर तुम्हाला विभागांची आणि जिल्ह्यांची सूची दिली आहे.

  • औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) – Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli.
  • अमरावती विभाग (Amravati Division) – Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim.
  • नागपूर विभाग (Nagpur Division) – Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha.
  • पुणे विभाग (Pune Division) – Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur.
  • कोकण विभाग (Kokan Division) – Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg.
  • नाशिक विभाग (Nashik Division) – Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik.

Step 3 – दस्तयेवज निवडा आणि जानिनिची माहिती भरा –

आगोदर तुम्हाला ७/१२ किंवा ८अ यापैकी कोणताही एक दस्तयेवज निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता निवडायचा आहे. जसे कि जिल्हा, तालुका आणि गाव (Area). त्यानंतर तुम्ही तुमचा ७/१२ व ८अ सर्वे नंबर, गट नंबर किंवा संपूर्ण नाव टाकून शोधू शकता. शेवटी तुमचा मोबाइल नंबर टाका आणि ७/१२ पहा वर क्लिक करा.

Satbara Utara Enter Details

Ste 4 – कँपच्या भरा –

फोटो मध्ये जे शब्द दिसेल ते शब्द तुम्हाला भरावे लागेल. त्यानंतर Verify Captcha to View 7/12 बटनावर क्लिक करा.

Mahabhulekh Captcha

Step 5 – सातबारा उतारा व ८अ बघा –

आता तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा महाभूलेख सातबारा उतारा व ८अ दिसेल. यात तुम्ही जमिनीची सर्व माहिती तपासून बघू शकता. पण हा सातबारा उतारा विना स्वाक्षरीचा असल्याने तुम्ही याचा वापर कुठल्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी करू शकत नाही जर करायचा असेल तर यावर तुम्हाला तलाठी ची स्वाक्षरी व शिक्का घ्यावा लागेल अथवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा सुद्धा ऑनलाईन काढू शकता.

Satbara Utara

View ७/१२ व ८अ